
मांजरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती साजरी…
मांजरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती कोरोनाच्या परिस्थितीमुळे साधे पद्धतीने साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित रा स प जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे,मांजरी सोसायटी चेअरमन अशोकराव विटनोर, पानेगाव तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप, दत्तात्रय बिडगर,भाऊसाहेब विटनोर, नानासाहेब जगताप, गोरक्षनाथ विटनोर, आशिष बिडगर, संदीप विटनोर,चांगदेव घोलप, आदिनाथ विटनोर, संतोष विटनोर, महेश चोपडे, भाऊराव शेंडगे, बाबासाहेब वाघमोडे, रावसाहेब विटनोर, संजय बिडगर, अंकुश जाटे, बबलू कोळेकर आदींनी अभिवादन केले
आणखीन काही महत्त्वाचे
जव्हार शाह सदरोद्दीन बदरोद्दीन हुसैनी चिस्ती (र .अ .) शाही ऊरसाची आज पासून सुरवात …
दिनांक ५-१०-२०२३ गुरुवार पासून सुरुवात होणार आहे . दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक शाही उरूस रूढी परंपरे प्रमाणे यावर्षी देखील होणार आहे .......
आयटीआय विक्रमगडचा अजून विस्तार व्हावा – श्री. चैतन्य दिवेकर ‘स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची सांगता’..
औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड जिल्हा पालघर येथे 17 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात...
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव.. --------- ------ -------- ------ -------- जव्हार शहरातील मागेलवाडा येथील...