
निर्भीड पत्रकार संघाच्या संगमनेर तालुका अध्यक्ष पदी नजिरुद्दीन अलाउद्दीन शेख…
निर्भीड पत्रकार संघाच्या
संगमनेर तालुका अध्यक्ष पदी नजिरुद्दीन अलाउद्दीन शेख
निर्भीड पत्रकार संघाच्या
संगमनेर तालुका अध्यक्ष पदी नजिरुद्दीन अलाउद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे निर्भीड पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सलीम गफूर पठान यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष इमरान शेख यांनी ही निवड केली असून या निवडीचे पत्र नजीरूद्दीन अलाउद्दीन शेख यांना नुकतेच देण्यात आले यावेळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष इम्तियाज खान शहर अध्यक्ष तौसीफ शाह श्रीरामपुर तालुका कार्याध्यक्ष इरफान शेख तालुका उपाध्यक्ष सलीम रसूल पठाण सदस्य ज्ञानेश्वर कांबळे महमूद शेख अहमद शेख आदी या वेळी उपस्थित होते या निवडीबद्दल निर्भीड पत्रकार संघाच्या अध्यक्षा रुचिता मलबारी प्रदेश कार्याध्यक्ष सलीम पठाण जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान शेख आदींनी अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या
आणखीन काही महत्त्वाचे
मलकापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..
सायंदैनिक अहिल्याराज च्या वर्धापन विशेष आवृत्तीचे विमोचन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सायंदैनिक अहिल्याराज परिवार, व पत्रकार बांधवांच्या वतीने कृषी...
राज्यातील सर्व सामाजिक संस्था व वाचनालये संगणकीकृत करणार-दिपक आगळे पाटील.
संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन. अहमदनगर. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थाची व सार्वजनिक वाचनालयाची परिस्थिती सद्या खूप बिकट आहे.राज्यात सुमारे...
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने वृत्तसंकलन...
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप..
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप नेवासा(प्रतिनिधी)शुक्रवारी दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने सर्वत्र...
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक...
अशोक कुटेंच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यात सर्व जातीय मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन..
अहमदनगर प्रतिनिधी.. दि.13 एप्रिल । जगदंब फाउंडेशनचे सचिव व मराठी सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये...