
कामगार संघटना चे प्रांत अधिकारीना निवेदन…
राजु तडवी फैजपुर
इंजिनिअर सही शिके देत नाही खरे गवंडी कामगार चे हाल होत आहे पेंटर प्लम्बर सुतार महिला कामगार साठी जी एस टी इन्कमटेक्स भरणारे दुकानदार चे बिल सही ला मान्यता देयावी
फैजपूर येथे उप कामगार कार्यालय सुरू करावे शाकिर मलिक कामगार अध्यक्ष भारतीय कामगार संघटना मुंबई
फैजपूर येथील एम मुसा जनविकास सोसायटी व असघटीत गवंडी कामगार संघटना भारतीय कामगार संघटना मुंबई तर्फे महाराष्ट्रा राज्य मुख्यमंत्री कामगार मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री जळगाव ईमारत बांधकाम मंडळ मुंबई जिल्हा अधिकारी जळगाव खासदार रावेर लोकसभा रावेर यावल आमदार यांना निवेदन रजिस्टर करण्यात आले की गेल्या पंधरा महिने पासून ईमारत रावेर यावल तालुक्यातील बांधकाम कामगार वर्गाच्या नूतनीकरण व नोंदणी लाभा चे कामे होत नाही जळगाव कामगार कार्यालय मध्ये आडवी उत्तरे मिळत आहे कामगार परेशान हैराण झाले आहे आनलाईन झाले आहे तुमचे मोबाईल वर मेसेजेस येतील तरी महिने झाले तरी कामगारांचे रिनियु चे कामे होत नाही दुसरी बाजू बांधकाम अभियंता इंजिनिअर चे सही शिके साठी कामगारांना भटकंती करावी लागत आहे ईमारत बांधकाम कामगार ला नूतनीकरण व नोंदणी साठी इंजिनिअर चे सही शिके लागत आहे तरी ईतर कामगार प्लम्बर पेंटर सुतार वेल्डर हमाल महिला कामगार साठी सुध्दा इंजिनिअर चे शिके लागत आहे या मुळे इंजिनिअर जे खरे गवंडी कामगार आहे यांनी सही शिके देत नाही त्याचे म्हणे आहे की आम्ही तुमाला जाणवत आहे की तुम्ही गवंडी कामगार आहे परंतू कामगार कार्यालय मधून आमहाला फोन येतो की तुमचे कडे येवळे कामगार आहे त्याचे टेक्स बिमा भरलेला आहे का तरी तुमचे टेक्स बिमा आम्ही कुडून भरणार असे इंजिनिअर म्हणतात तरी इतर कामगार प्लम्बर पेंटर सुतार महिला कामगार वर्गाच्या नोंदणी साठी दुकानदार चे जी एस टी इन्कमटेक्स भरत आहे त्याचे बिल व जी एस टी नबर वर कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी रावेर यावल तालुक्यातील जास्त प्रमाणे आदिवासी समाज व मजुर वर्ग आहे त्यांना प्रत्येक वेळी कामे सोडून जळगाव कामगार कार्यालयात जाणे व जाणे साठी चार पाचशे रुपये खर्च करून रिकामे हाथी परत यावे लागते तरी मुक्ताईनगर रावेर यावल तालुक्यातील कामगार साठी फैजपूर येथे ईमारत कामगार उप कार्यालय लवकर सुरू करावे अशी मागणी एम मुसा जनविकास सोसायटी वअसघटित गवंडी कामगार संघटना अध्यक्ष भारतीय कामगार संघटना मुबंई चे रावेर यावल तालुका अध्यक्ष मलिक शाकिर व सर्व कामगार नी शासन दरबारी केली आहे आज फैजपूर येथे कामगार वर्गाची मागणी चे निवेदन फैजपूर उपविभाग्य कार्यालय मध्ये देण्यात आले या वेळी शेख इरफान इस्माईल उपाध्यक्ष करीम नथु तडवी सहित अनेक कामगार उपस्थित होते.