तलासरी तालुक्यातील घीमनिया गावात बीजेपी कार्यकर्त्यांचा सिपीएम पक्षात जाहिर प्रवेश.

माधव तल्हा पालघर

घिमानिया गावातील BJP पक्षाची धोरणे हे गरीब जनतेसाठी मारक आहेत .तसेच विकासाच्या नावावर BJp पक्ष जे धोरणे आणत आहेत ते शेतकरी,गरीब जनतेच्या विरोधात आहेत . हे लक्षात आल्याने bjp कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी .घिमनिया गावाचे माजि सरपंच चंद्रकांत धोडि यांच्यासह त्यांचा bjp कार्यकर्त्यांनी cpm पक्षात प्रवेश केला
..हरेश अर्जून धोडी ,भालचंद्र रमेश दुबळा,संतोष लक्ष्मण दुबळा,अजय विजय दुबळा, सुनिल मोहन दुबळा,मिथुन वरखंडे,महेश संकर अंधेर,नवीन भिखु खुलत,कमलेश रिष्या आंधेर,विनोद रमेश मेढा,दिलेश भिकु खुलत,सैलेश लाडक्या खुलत,अरविंद लाडक्या खुलत,नरेश धर्मा खु लात,अशोक लक्षी खुलत,प्रकाश विष्णु खुलत,उमेश विष्णु खुलत,महेश कात्या खुलत,संतोष कात्या खुलत,विश्राम कात्या खुलत,सुरेश भिकू खुलत,जितेश रिस्या आंधेर,संजय संकर डावरे,वन्श्या वश्या घोनारे,राहुल कात्या खुलत व BJp च्या शेकडो कार्यकर्त्यांनी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉ.लक्ष्मण डोंभरे,तलासरी पंचायत समिती सभापती कॉ नंद कुमार हाडळ,उपसभापती कॉ.राजेश खरपडे,जीप सदश्य कॉ अनिल झिरवा,जीप सदस्य कॉ विजय उराडे ,पंचायत समिती सदस्य शरद उंबरसाडा v पक्षाचे कार्यकर्ते यांच्या
उपस्थितीत जाहिर प्रवेश करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात एकनिष्ठ राहून जनेतेचे प्रश्न सोडवू v पक्ष वाढीसाठी कार्य करू असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!