दौंड तालुक्यात रावणगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान..
दौंड :- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील रावणगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य रब्बी ज्वारी प्रात्यक्षिक, अभियान आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कृषी विभागाचे कृषि पर्यवेक्षक संजय कदम यांनी खडकी,रावणगाव, नंदादेवी येथील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करून याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच यावेळी रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानबाबत माहिती दिली, तसेच बी- बियाणे वाटप केले, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी कृषि पर्यवेक्षक संजय कदम साहेब, कृषि सहाय्यक अतुल होले साहेब,अंगद शिंदे, रघुनाथ काळे, राहुल गुणवरे, कैलास गावडे, मोहन गाढवे,आदी शेतकरी उपस्थित होते.
आणखीन काही महत्त्वाचे
शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील
शेवगाव श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने व कृषक भारती को ऑपरेटीव्ह लिमिटेड अहिल्यानगर यांचे...
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा -उपजीविकेसाठी आधार देताना श्री महालक्ष्मी बचत गटाला जेवणाचे साहित्य देण्यात आले. - ग्रामीण...
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...