
पालघर जिल्ह्यात पोलीस व जन्ते मध्ये विश्वास अभियान सुरू
*पालघर जिल्हा रिपोर्टर माधव तल्हा*
पालघर,=2020मध्ये लोकडाऊन च्य वेळेस पालघर जिल्हा सपूर्न देशात गाजला होता ,कारण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचींच्ले गावात चोर घुसले असी अफवा पसरली होती ,आणि ह्या भीती पोटी गावकरी गावात पहरे देत असत कारण चोर हे लहान मुले चोरून घेऊन जातात आणि लहान मुलांची किडनी काढतात अश्या अफावला ग्रामीण भागातील जनता बडी पडलेली होती ,त्याच धर्तीवर गडचींचाले गावात तीन साधू जव्हार मार्गे आले असता ,त्या साधूना विचार पुस केली असता ,साधू आणि गावकरी मध्ये बाचा बाची झाली असता , साधुना काही लोकांनी दगडांनी ठेचून मारले ,ह्या गुन्हा मुळे कसा पोलिसांनी सभर हून जास्त लोकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या लोकांना जेल सुधा झाली ,ह्या भीती पोटी पोलीस व जनता दुरावा झाला होता ,त्याच वेळेस पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रे शिंदे साहेब रुजू झाले ,व त्यांनी एक अभियान चालू केले ,जनता विश्वास अभियान आणि हे अभियान चालू असताना आता 2021 मध्ये लोकान मध्ये जागरूकता झाली ,असाच एक वेळा व्यक्ती सायवण निम्बापुर गावात भटकत होता ,त्या व्यक्तीला लोकांनी थाबून पोलिसांना फोन करून पोलिसांच्या ताब्यात दिले ,म्हणजेच लोकांन मध्ये जागरूकता आहे ते आता कुनला चोर समजत नाही,जनता विश्वास अभियान सफल झाले ,आज पोलिसांचा विश्वास कायम झाला ,जो व्यक्ती वेळा आहे त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचार पुष केली असता तो वेळा नसून घरातून निघून आला असे तो व्यक्ती पोलिसांना बोलत होता,त्याची ओळहक जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे अशी पटली आहे, काशा पोलीस स्टेशन चे सहायक निरीक्षक उमेश पाटील यांनी गुगल वरती सर्च करून त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती गोळा केली,व त्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना माहिती ,पुरवली अश्या प्रकारे आज kasa पोलिसानं चे आभार त्या व्यातींचे नातेवाईक मानलेआहेत,हा अभियान पोलीस व जनता विश्वास कायम रहावा अशी जनता अपेक्सा करत आहे,