
राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार पो.निरिक्षक नंदकुमार यांनी स्विकारला
शेख युनुस.
राहुरी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी लक्षात घेता नाशिक वावी पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांच्या विरोधात भुमिका घेतल्याने वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक दुधाळ हे राहुरीतील अवैध धंदे, चोरी, खून,आदी धंद्यांना लगाम कशाप्रकारे घालतील या कडे राहुरी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी हनुमंत गाडे हे सेवानिवृत्त झाल्याने राहुरी तालुका पो.नि.पद हे रिक्त होते. या राहुरी तालुका पोलीस ठाण्यात रूजू होण्यासाठी काही पोलिस निरीक्षकांनी भरपूर प्रमाणात प्रयत्न केले. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या कार्यालयात पाटील साहेब यांचे वाचक म्हणून काम पाहत होते. त्यांनी मुंबई, नाशिक, पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी हि राजकीय पुढारी यांना न जुमानता आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रयत्नशील राहून गुन्हेगारी पुर्णतः नष्ट केली.या सर्व गोष्टी लक्षात घेता.पोलीस अधीक्षक यांनी राहुरीच्या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी खरा सिंगम हजर करून राहुरी तालुका पोलीस निरीक्षक पदी दिल्याबद्दल जनतेने आनंद व्यक्त केला आहे.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...