
पञकार रोहिदास दातीर यांची सुटका करुन आरोपींना,तात्काळ अटक करा…
युनूस शेख राहुरी
– अन्यथा ग्रामीण पञकार संघ राज्य भर आंदोलन छेडणार – श्री रामपुर – राहुरी येथिल पञकार तथा दक्ष पञकार संघाचे अध्यक्ष रोहीदास दातीर यांचे आज दुपारी १२वाजण्या च्या सुमार स्काँपिओ गाडीतुन अपहरण करण्यात आले घटना स्थळी त्याची गाडी व चपळ आहे या संदर्भात पञकार रोहीदास दातीर यांच्या पत्नी फोन द्वारे घटनेची माहिती देण्यात आली त्यावर त्यांच्या पत्नी यांनी राहुरी पोलीस मध्ये तक्रार दिली आहे पण सध्या जिल्हामध्ये पोलिस खात्याचा वचक संपताना दिसत आहे बेलापुर येथिल व्यापारी गौतम हिरण यांचे देखील अपहरण करुन हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असताना आज राहुरी मध्ये एका पञकाराचे अपहरण झाले आहे जिल्ह्यातील ही गुन्हेगारी नेमक व कोना मुळे वाढत आहे हे देखिल बघितले पाहिजे वाळु तस्करी संदर्भात बातमी प्रसिद्धी केली पञकार वरती हल्ले होतात सरकारने पञकार हल्ला केला खर पण हे पोलिस खाते या मधुन वाळु तस्कर यांना वाचवण्यासाठी चक्क वकील लोकांना फोन करुन माहिती घेतात असे उदाहरण आहे मागे पञकार रोहीदास दातीर यांच्या वरती हल्ला झाला होता आज त्याच अपहरण झाल म्हणजे जिल्ह्यातील पञकार देखिल सुरक्षित नाही मा जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी सदर आरोपीना तात्काळ अटक करुन पञकार रोहिदास दातीर याची सुटका करावी अन्यथा ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्य नगर जिल्हा सह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना नियमाचे पालन करत आंदोलन करणार आहे अशा इशारा ग्रामीण पञकार संघाचे अध्यक्ष दताञय खेमनर इलेक्ट्रॉनिक मिडीया जयेश सावंत छायाचिञकार सतिष टेमक प्रदेश उपाध्या किरण शिंदे राजेन्द उंडे संतोष बोरुडे राज्य संपर्क प्रमुख विठ्ठल गोराणे राज्य सचिव जालिंदर रोडे मराठवाडा विभाग प्रमुख अमर सय्यद जिल्हा अध्यक्ष प्रकाश साळवे महिला अध्यक्ष सुनिता पाटणी निलमा भिंताडे युवती प्रदेश अध्यक्ष कीरण चौधरी जिल्हा अध्यक्ष जयश्री काळे पुणे अध्यक्ष तुकाराम गोडसे नाशिक जिल्हा अध्यक्ष सागर पवार बीड जिल्हा अध्यक्ष निखील कोकाटे वसई जिल्हा अध्यक्ष हरिष मोहिते जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश यळवंडे यांनी दिला आहे