
भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना,राजभवन क्वारंटाईन…
मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यपाल यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. मात्र राज्यपाल यांना कोरोनाची लागण झाली आहे आहे त्यामुळे शिंदे आता नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखीन काही महत्त्वाचे
शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील
शेवगाव श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने व कृषक भारती को ऑपरेटीव्ह लिमिटेड अहिल्यानगर यांचे...
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा -उपजीविकेसाठी आधार देताना श्री महालक्ष्मी बचत गटाला जेवणाचे साहित्य देण्यात आले. - ग्रामीण...
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
अधिकृत घोषणा: सुधीर बाबू पॅन-इंडिया सुपरनॅचरल मिस्ट्री थ्रिलरमध्ये काम करणार..
सुधीर बाबू, प्रसिद्ध तेलुगू स्टार ज्याला नवा झलपती म्हणून ओळखले जाते, ते एका आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटाचे नेतृत्व करणार आहेत....
अदानी ग्रुपच्या वतीने गोंडखैरी, नागपूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न..
नागपूर, २४ जून, २०२४: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त नागपूरच्या गोंडखैरी कोल ब्लॉकच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे...