संजय कुमार पाटील यांच्या हस्ते अतिदुर्गम भागात वह्या वाटप..

माननीय .पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील सर .
यांच्या सहकार्याने मौजे कुतूर विहीर या गावात जिल्हा परिषद शाळा कुतुर विहीर येथे.
पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळेत मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला .
अतिशय दुर्गम भागात जिथे रोजगार नाही बस सुविधा अद्यापि कार्यान्वित नाही.
अशा ठिकाणी संजय कुमार पाटील यांनी केलेला वह्या वाटपाचा कार्यक्रम करून गावातील मुलांना एक शैक्षणिक ऊर्जा निर्माण करण्याचे काम केला आहे.
या वाटपचा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश हा जेणेकरून ग्रामीण भागातील गरीब मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल असा होता.
दरम्यान सदर कार्यक्रमास श्री जयराम जाधव( राज्य कर निरीक्षक) गावचे पोलीस पाटील परभाकर बांबरे,
मुख्याध्यापक अनंता राऊत ,व दळवी सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला।
तसेच संजय कुमार पाटील यांनी वह्या उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने शाळेच्या वतीने त्यांचे आभार प्रकट करण्यात आले।…..प्रतिनिधि जहिर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!