आरोहन मार्फत मोखाड्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आरोहन सामाजिक संस्थेच्या मार्फत प्रयत्न केले जात असून . यासाठी शेतकऱ्यांना फळझाडे लागवड, फुलशेती, दुबार शेती यासाठी सहकार्य केले...