संविधान बचाव मेळावा चलो फैजपूर..

फैजपुर प्रतिनिधी

संविधान आर्मी च्यवतीने संविधान बचाव मेळावा व कार्यकर्ता प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे आयोजन , यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील सुभाष चौक या मध्यवर्ती ठिकाणी दि 10/२/2022 राजी संध्याकाळी ठीक 6 वाजता आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आयोजन व उद्घाटक तसेच मार्गदर्शन भावी आमदार मा जगन भाई सोनवणे, यांच्या उपस्थित मेळावयचे आयोजन करण्यात आले आहे, तरी कार्यक्रमात संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्,संविधान सैनिक रक्षक खानदेश चि मुलुख मैदानि PRP महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रमुख अतिथी यावल रावेर गणाचे आमदार मा, शिरीष मधुकर चौधरी,व फैजपूर नगरपालिकेचे नगरसेवक कुर्बान शेख, प्रमुख उपस्थिती मा, राकेश भाई संविधान रक्षक सैनिक प्रदेश अध्यक्ष,,अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक् PRP अज्जूभाई फैजपूर, संविधान आर्मी प्रदेश अध्यक्ष व युवा जिल्हा प्रमुख संविधान रावेर मा सिद्धार्थभाई झालटे, रावेर तालुका आर्मी अध्यक् मा अशोकभाई आटकाडे, जिल्हा कमांडो चंदू पहेलवान संविधान आर्मी यांच्या सह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित राहणार असून तरी परिसरातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावें असे आव्हान करण्यात आले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!