आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया…

आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया…
या तत्त्वावर श्री. श्याम सुंदर महाराज यांच्याकडून जनजागृती

आज रोजी अजिंक्यक्रांती फाऊंडेशन हा सामाजिक उपक्रम पष्टाणे बु.या गावात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.श्याम सुंदर महाराज यांच्या हातून शिवप्रतिमेला पूजन करून अजिंक्यक्रांती फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.या प्रसंगी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक संदिप जाधव व तसेच अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे कार्यकारणी सदस्य श्री.रविंद्र मोरे सर,शुभम ठाकरे ,किरण जाधव, आकाश लिंडायत,ललित ठाकरे, विवेक जाधव,जयेश ठाकरे ,दुर्गेश जाधव, सागर जाधव,विशाल ठाकरे,प्रशांत जाधव,लोकेश ठाकरे,उदय जाधव,गौरव ठाकरे,धिरज जाधव ,रविंद्र जाधव ,गणेश जाधव,चेतन जाधव,निखिल देसले ,इत्यादी जण उपस्थित होते

शेतकऱ्यांवर अन्याय ,विद्यार्थ्यांचे प्रश्न, भष्टाचार मुक्त भारत ,महागाई, बेरोजगारी या विषयांवर अजिंक्यक्रांति फाऊंडेशन कार्यकारणी सदस्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले*

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!