
शुभम जाधव यांचा वाढदिसाचा वायफट खर्च टाळून बालसदनात मुलांसोबत वाढदिवस साजरा..
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक , शुभम( आबा) जाधव यांचा वाढदिवस कुरकुंभ येथील अवश्री बालसदन येथे साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असला की वाढदिवस म्हणजे पार्टी, डीजे, फटाके असा मोठ्या थाटा माठात करावसा वाटतो परंतु जाधव हे आपला वाढदिवस वायफट खर्च टाळून अवश्री बालसदन मध्ये लहान मुलांसोबत साजरा करण्याचं ठरवलं. या लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना एक वेगळाच आनंद येत असतो कारण या लहान मुलांना कोणीच नाही त्यामुळे या लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते असे यावेळी जाधव यांनी सांगितले. यावेळी जाधव यांनी सर्व अनाथ विद्याथ्यांना शालेय कपडे, वह्या, पेन, कंपास बॉक्स, सर्व विद्यथ्यांना जेवण असे वाढदिवसानिमित्त देण्यात आले.
यावेळी शुभम जाधव यांचा मित्र परिवार तसेच अवश्री बालसदन मधील मुले, उपस्तिथ होते.
आणखीन काही महत्त्वाचे
जव्हार शाह सदरोद्दीन बदरोद्दीन हुसैनी चिस्ती (र .अ .) शाही ऊरसाची आज पासून सुरवात …
दिनांक ५-१०-२०२३ गुरुवार पासून सुरुवात होणार आहे . दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक शाही उरूस रूढी परंपरे प्रमाणे यावर्षी देखील होणार आहे .......
आयटीआय विक्रमगडचा अजून विस्तार व्हावा – श्री. चैतन्य दिवेकर ‘स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची सांगता’..
औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड जिल्हा पालघर येथे 17 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात...
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...