
माहिती अधिकार कायदा 2005 याकडे दुर्लक्ष…
जव्हार
माहितीचा अधिकार
2005 या कायद्याच्या आधारावर अर्ज दिला तर जव्हार तालुक्यातील काही ग्रामपंचायतील ग्रामसेवक तसेच जव्हार नगर परिषद या ठिकाणचे माहिती अधिकारी माहिती देण्याचे काम करत नाही..
एखाद्या पत्रकाराने तसेच सामान्य माणसाने अर्ज केला तर त्याची दिशाभूल करायचा काम चालू आहे.. काही ठिकाणी चुकीची माहिती दिली जाते ..
तसेच दिशाभूल करणारे उत्तर देण्याचे काम सुरू आहे,
सामान्य व्यक्तीला उडवा उडवीचे उत्तरे देऊन दिशाभूल केली जाते.
पहिला अर्ज 30 दिवस तसेच पहिला अपील 45 दिवस अशाप्रकारे दोन ते चार महिने त्रास दिला जातो .. त्यानंतरही माहिती मिळणे कठीण झाले आहे..
दरम्यान झोलीत दिशाभूल करणारी उत्तरे ..
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याचा गैरवापर व उल्लंघन होत असेल तर जव्हार नगर परिषदेत तसेच काही ग्रामपंचायतीमध्ये याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे ..
दरम्यान या कायद्याच्या आधारावर सामान्य नागरिक आपला हक्क मागण्याचा काम करत असतो..
आता त्यालाही केराची टोपली दिली जात आहे..
दरम्यान या कायद्याचा योग्य वापर होत नसेल तर कायद्याचा काही अर्थ राहिलेला दिसून येत नाही..
दरम्यान आता जव्हार तालुक्यात गरीब सामान्य नागरिकांना मोठा प्रश्न पडला आहे की सरकारी दप्तरी आपला हक्क मागण्यासाठी काय करावे….. प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……
आणखीन काही महत्त्वाचे
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा -उपजीविकेसाठी आधार देताना श्री महालक्ष्मी बचत गटाला जेवणाचे साहित्य देण्यात आले. - ग्रामीण...
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...