16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू…

जव्हार तालुक्यातील खळबळजनक घटना

शहरापासून 7 ते 8 किमी अंतरावर असलेले वडपाडा गाव येथील 16 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,
दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत बसलेली अल्पवयीन मुलीचा मृत्यदेह वडपाडा या गावापासून काही अंतरावर डोमझरा या नावाच्या पाण्याच्या ठिकाणी मिळून आला आहे,
गेल्या दोन दिवसापासून ती मुलगी बेपत्ता होती ,
मुलगी सापडत नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी जव्हार पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती ,
दरम्यान 15 -6 -2022 रोजी बुधवारी सायंकाळी गावकऱ्यांना तिचा मृतदेह गावाशेजारी डोंमझरा या निसर्गरम्य ठिकाणी सापडला आहे , तिच्या अंगावर डोक्यावर मार लागल्याचे दिसून आले आहे, त्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाल्याचा ही संशय व्यक्त केला जात आहे,
सवविच्छेदनाचाअहवाल प्रतीक्षेत आहे।…प्रतिनिधी जहिर शेख सह दर्शन पाडवी जव्हार ।…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!