जव्हार नगरपरिषदेत नवनिर्वाचित मुख्याधिकारी माणिनी कांबळे विराजमान…

जव्हार नगरपरिषदेत नवनिर्वाचित मुख्याधिकारी मानिनी कांबळे विराजमान।
*****************************
मुख्याधिकारी मॅडम मानिनी कांबळे
यांनी सोमवारी दिनांक २५- ७- २०२२ रोजी कामाची सुरुवात केली .
*********************
आज रोजी २८- ७-२०२२ रोजी महाराष्ट्र न्यूज १० कोकण विभाग प्रमुख – जहीर हमीद शेख व तालुका प्रतिनिधी दर्शन पाडवी , स्वप्नील पाटील, यांनी मुख्याधिकारी मॅडम यांची जव्हार नगर परिषदेत भेट घेऊन त्यांचे जव्हार नगरित स्वागत केले.
******************
तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.
***************
दरम्यान शहरात चाललेले बोगस पाईपलाईन विषयी चर्चा केली.
******************
तसेच शहरातील दोन महिन्यातच रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच गटारी चे कामे तसेच विविध विकास कामाविषयी चर्चा करण्यात आली.
*****************
मुख्याधिकारी मानिनी मॅडम यांनी पत्रकार जहीर शेख यांना येणाऱ्या काळात जव्हार शहराच्या विकासा करिता प्रयत्न करू असे आश्वासन दिले।….
————————–///////
प्रतिनिधि जहिर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!