ऐतिहासिक श्रीराम मंदिर सार्वजनिक श्री गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..

ऐतिहासिक श्रीराम मंदिर सार्वजनिक श्री गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
*********************
शतकोत्तर रौप्य मोहत्सवात पदार्पण करीत असलेल्या श्री .राममंदिर येथील सार्वजनिक गणेशस्तोव मण्डळाची कार्यकारनिची निवड नुकतीच झाली असून या वर्षी अध्यक्ष पदी हर्षद मेघपुरीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे .
***********
तसेच उपाध्यक्ष पदी प्रशाद अहिरे , व कल्पना शिरसाट .
**********
यांची संयुक्तपणे निवड करण्यात आलेली आहे.
**************
तर सचिव पदी सुरज वाघ, सहसचिव ऋतुजा करमरकर ,खजिनदार मनोज पवार, व सह खजिनदार अभिषेक यादव ,अशी नवीन वर्षाची कार्यकारणी मंडळाची नियुक्त सर्वानुमते करण्यात आलेली आहे.
*************?*
सार्वजनिक गणेश मंडळ हे ऐतिहासिक असून सतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना नवीन कार्यकारणीच्या बैठकीच्या वेळी गणरायांच्या पद्म पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
*************
या प्रसंगी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते व नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षद मेघपुरिया यांच्या हस्ते पद्म पूजन करण्यात आले।…….
——————————————
प्रतिनिधि जहिर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।………….
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!