
भारत जोडो यात्रेसाठी कॅप्टन सत्यम भाई ठाकूर यांची निवड..
डहाणू –प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे
दिनांक सात सप्टेंबर पासून काँग्रेस नेते माननीय राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेची शुभारंभ होत आहे ह्या पद यात्रेचे अंतर 3570 किलोमीटर इतका असणार आहे ह्या यात्रेची सुरुवात कन्याकुमारी पासून सुरू होऊन ती थेट श्रीनगर पर्यंत चालणार आहे ह्या यात्रेच्या कालावधी 150 दिवस असणार आहे ह्या यात्रेची प्रमुख उद्दिष्टे आपल्या देशाची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या प्रमुख मुद्द्यांवर होत आहे ह्या यात्रेसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी तर्फे आपल्या पालघर जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी वानगाव चे सुपुत्र कॅप्टन सत्यम भाई ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे हे एक आपल्या पालघर जिल्ह्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे यामुळे आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव.. --------- ------ -------- ------ -------- जव्हार शहरातील मागेलवाडा येथील...
समाज सेवक अरशद कासम कोतवाल यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे सरकारी दवाखान्यात रुग्णांना ब्लॅंकेट वाटप
समाज सेवक अरशद कासम कोतवाल यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे सरकारी दवाखान्यात रुग्णांना ब्लॅंकेट वाटप ---------------------------------------------- दी. २८-९-२०२३ रोजी दरवर्षी प्रमाणे ईद...
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन..
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन -------- ---------- ----------- ---------- ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत आझादी...