
यशवंत सेना महाराष्ट्र संघटनेच्या दौंड तालुका युवक अध्यक्ष पदी अमोल केसकर यांची निवड..
दौंड:- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील कौठडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल भागूजी केसकर यांची यशवंत सेना महाराष्ट्र या संघटनेच्या दौंड तालुका युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांच्या हस्ते केसकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. केसकर यांच्या हस्ते यशवंत सेनेच्या माध्यमातून सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक ,शैक्षणिक, महिला, शेती, अशा विविध घटकांना यशवंत सेना च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी व त्याचे प्रश्न समदशीर मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहाल असे यावेळी दांगडे पाटील यांनी सांगितले.यावेळी दादासाहेब केसकर, अण्णासाहेब रुपनर, नितीन धायगुडे, बाळासाहेब तोंडे पाटील, तानाजी तात्या केकान तसेच आदी. यशवंत सेना महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. केसकर यांची निवड झाल्याने दौंड तालुक्यातील तसेच कौठडी परिसरातून केसकर यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आणखीन काही महत्त्वाचे
मलकापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..
सायंदैनिक अहिल्याराज च्या वर्धापन विशेष आवृत्तीचे विमोचन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सायंदैनिक अहिल्याराज परिवार, व पत्रकार बांधवांच्या वतीने कृषी...
राज्यातील सर्व सामाजिक संस्था व वाचनालये संगणकीकृत करणार-दिपक आगळे पाटील.
संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन. अहमदनगर. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थाची व सार्वजनिक वाचनालयाची परिस्थिती सद्या खूप बिकट आहे.राज्यात सुमारे...
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने वृत्तसंकलन...
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप..
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप नेवासा(प्रतिनिधी)शुक्रवारी दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने सर्वत्र...
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक...
अशोक कुटेंच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यात सर्व जातीय मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन..
अहमदनगर प्रतिनिधी.. दि.13 एप्रिल । जगदंब फाउंडेशनचे सचिव व मराठी सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये...