सर्व सामन्यांची दिवाळी आनंदाचा शिधामुळे गोड..

सर्वसामान्य लोकांना दिपावलीच्या निमित्ताने अत्यल्प दरात रवा, तेल, डाळ आणि साखर “आनंदाचा शिधा” वाटप करण्याची घोषणा राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने केली*. त्याचे वाटप आज नेवासा तालुक्यातील गेवराई येथे स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात आले, यावेळी गेवराई चे सरपंच कपूरचंद कर्डीले सोसायटीचे चेअरमन सुभाष कर्डीले व्हा चेअरमन रेवणनाथ पाटेकर पोलीस पाटील संभाजी कर्डीले
ग्रा.सदस्य वसंत कर्डीले महादेव काळे लक्ष्मण लोणकर तसेच माजी सरपंच प्रकाश धनवटे व योगेश काळे ,संजय राशींनकर, शिवाजी शिनगारे ,ज्ञानेश्वर कर्डीले, शिवाजी कर्डीले ,संभाजी जगताप.तसेच
*स्वस्त धान्य दुकानदार* आदी करून लाभार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
*यातुनच गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून आला
Maharashtra News 10
प्रतिनिधी वैभव जगताप (नेवासा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!