कुरकुंभ येथे सद्गुरू शंकर महाराज यांना प्रकटदिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुरकुंभ येथे सद्गुरू शंकर महाराज यांना प्रकटदिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे सद्गुरू शंकर महाराज यांना प्रकटदिनाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी शंकर महाराज यांच्या प्रतिमेची कुरकुंभ गावचे सरपंच राहुल भोसले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी अभि जैन व शिंदे परिवार यांच्या वतीने पारायण सोहळा करण्यात आला. तसेच यावेळी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!