जयश्री भागवत यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या दौंड तालुका कार्यध्यक्षा पदी..

जयश्री भागवत यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या दौंड तालुका कार्यध्यक्षा तसेच एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य दौंड तालुका महिला समन्वयक या पदावर निवड

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावच्या माजी सरपंच जयश्री संदीप भागवत यांची दौंड तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या दौंड तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी दौंड येथे खासदार सुप्रिया सुळे व पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वैशाली नागवडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या दौंड तालुका अध्यक्षा आश्लेषा शेलार यांच्या हस्ते भागवत यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच जयश्री भागवत यांची एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य दौंड तालुका महिला समन्वयक या पदावर निवड झाल्याबद्दल दौंड तालुक्यातून कुरकुंभ,गावातून जयश्री भागवत यांच्या निवडीने अभिनंदन होत आह

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!