
पोलीस भरतीची अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी – कुणाल भावसार..
येवला- पोलिस भरतीची अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी असे निवेदन येवला शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चे कुणाल भावसार यांनी महाराष्ट्र सरकारचे गृह मंत्री यांना मेल पाठवले आहे व मागणी करण्यात आली आहे
पोलीस भरती प्रक्रिया ही उत्तम रित्या राबविली जात आहे परंतु सदर भरती साठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबर आहे
अर्ज करण्याकरिता तीन दिवस शिल्लक असून ग्रामीण भागातील अनेक युवक युवती भरती पासून वंचित राहू शकतात व ५ ते ६ दिवसा पासून नेटवर्क जाम असल्याकारणामुळे परत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जात नसून तरी त्या भरतीची मुदत अजून पंधरा ते वीस दिवस वाढवण्यात यावी व अनेक इच्छुक उमेदवारांना ,भरतीचा भाग घेऊ शकतात .
अर्ज भरण्याची मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवून देण्यात यावी असे मागणी येवला शहरातील भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष व
शिवसेवा अकॅडमी चे संचालक कुणाल भावसार यांनी केले आहे
आणखीन काही महत्त्वाचे
राज्यातील सर्व सामाजिक संस्था व वाचनालये संगणकीकृत करणार-दिपक आगळे पाटील.
संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन. अहमदनगर. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थाची व सार्वजनिक वाचनालयाची परिस्थिती सद्या खूप बिकट आहे.राज्यात सुमारे...
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने वृत्तसंकलन...
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप..
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप नेवासा(प्रतिनिधी)शुक्रवारी दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने सर्वत्र...
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक...
अशोक कुटेंच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यात सर्व जातीय मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन..
अहमदनगर प्रतिनिधी.. दि.13 एप्रिल । जगदंब फाउंडेशनचे सचिव व मराठी सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये...
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव नेत कौशल्य प्रशिक्षणास प्रारंभ..
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने मा.आ. डॉ....