भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी

भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक येथे मोठे उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी अध्यक्ष डॉक्टर संजय पगारे, उपाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक पूर्व शहर संघटक शेख अखिल, कार्याध्यक्ष श्री विश्वनाथ दांडगे, राहुल मस्के, सुधाकर दांडगे, राजू पारदे, कृष्णा साळवे, दीपक बोर्डे, उमेश साळवे, दीपक पैलवान, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते
पूर्व विधानसभा संघटक नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती माननीय रेणुकादास (राजूभाऊ) वैद्य, मुकुंद दादा सोनवणे, डॉक्टर मानव पगारे, डॉक्टर शहाणे, डॉक्टर घुगे, जवाहर नगर चे एपीआय माननीय केदारे ,साहेब पुंडलिक नगरचे पोलीस निरीक्षक जयश्री आडे मॅडम, ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक माननीय शिंदे साहेब, नवीन औरंगाबाद गणेश महासंघ अध्यक्ष माननीय बबन भाऊ दिंडोरे, माजी नगरसेवक जाधव साहेब ,माजी सभापती संतोष भाऊ, शिवा भाऊ गवळी प्रकाश दुर्वे शुभम डोंगरे सागर साळुंखे राजनील बंटी कचकुरे आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!