
उमापूर परिसरात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
उमापुर
प्रतिनिधी समीर सौदागर
आज दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी दुपारी बारा वाजता झालेल्या अवकाळी वादळ अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आलेले बाजरी, गहू,हरभरा, ज्वारी, भुईमूग,पूर्णपणे उध्वस्त करून टाकले प्रचंड प्रमाणात पडलेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने रस्त्याच्या कडेतील झाडे काही शेतकऱ्यांचे पत्रे व शेती साहित्य याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच गावातील काही नागरिकांची घराची पडझड काहींचे पत्र काहींचे सामान व काही जणांचे कापूस पावसात भिजला असून मोठे नुकसान झाले आहे आधीच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव नाही अशा शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे.शेतकरी आसमानी व सुलतानी संकटात मोठ्या प्रमाणात सापडला आहे तरी प्रशासनाने झालेले नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी ही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आणखीन काही महत्त्वाचे
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन..
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन -------- ---------- ----------- ---------- ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत आझादी...
109 न दिल्यास गाळपाची परवानगी नाही साखर आयुक्त
नेवासा प्रतिनिधी सन 2021 22 मध्ये गळीत हंगामातील कपात केलेले १०९ रुपये शेतकऱ्यांना न दिल्यास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर...
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप..
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप नेवासा(प्रतिनिधी)शुक्रवारी दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने सर्वत्र...
कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या प्रयत्नातून जातेगावची मोठी डगर कमी करुन केला सुटसूटीत सिमेंट रस्ता
बीड : कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या प्रयत्नातून जातेगावची मोठी डगर कमी करुन केला सुटसूटीत सिमेंट रस्ता सिमेंट रस्त्याची...
मुसळधार पावसामुळे पिंपळशेत-कोतीमाळ येथील पूल पाण्याखाली, ३ दिवसापासून अनेक गावांचा संपर्क तुटला.
जव्हार:-पालघर जिल्हा मध्ये सर्व ठिकाणी सतत मुसळधार पावसामुळे अनेल पूल पाण्याखाली जाऊन रस्ता बंद झाले आहे. जव्हार तालुक्यातील तिलोंडा गावाकडे...