शेवगावकर यांच्या मदतीला धावून आली माजी विद्यार्थ्यांची दहावी-बारावी बॅच, 1998-2000

*Covid-19 च्या युद्धामध्ये प्रशासन व शेवगावकर यांच्या मदतीला धावून आली माजी विद्यार्थ्यांची दहावी-बारावी बॅच, 1998-2000*

आज सर्वत्र भारतामध्ये covid-19 साथीचा रोग थैमान घालत असताना आपली नाळ या मातीशी जोडलेली आहे तिथल्या लोकांना मदत म्हणून काही परदेशात असणाऱ्या तर काही स्थानिक च्या विद्यार्थ्यांनी या *आणीबाणीच्या काळात एक आदर्श सर्व शेवगावकरांसमोर ठेवत आज आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचे या उद्दिष्टाने सुमारे दीड लाख रुपये निधी जमा करून सी सी सी सेंटर शेवगाव तालुका आरोग्य विभाग यांना 75 हजार रुपयांची मेडिसिन*
*तसेच ग्रामीण रुग्णालय शेवगाव (RH)नव्याने सुरू केलेले ऑक्सिजन बेड यांना पाच सिलेंडर 75 हजार रुपये रकमेची घेऊन दिल्याचे* *उपक्रम राबवून आपली माणसं आपली माती याचे ऋण फेडण्याची काहीतरी सौभाग्य लागल्याचे समाधान अभ्यासणे व्यक्त केले आहेत,*
20 मे या तारखेला ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा होणार असून, सध्या तालुका आरोग्य विभाग येथे तातडीने फॅशनच्या उपचारासाठी मेडिसिन उपलब्ध करून दिले आहेत,

एन 95 फेस मास्क – 500 पीसी
हॅन्ड ग्लोज – 20 बॉक्स
टॅब.एझिथ्रोमाइसिन 500 मिलीग्राम – 1000 टॅब
टॅब. डॉक्सीसाइक्लिन 100 मिलीग्राम – 2000 टॅब
टॅब.पंताप्राझोल + डोम – 2000 टॅब.
टॅब इव्हरमॅक्टिन -12 एमजी – 4000 टॅब
ऑक्सिमीटर – 1 पीसी
थर्मल गन – 1 पीसी
टॅब.परासिटामोल – 12000 टॅब टॅब. डॉक्सी – 400
टॅब. पॅरासिटामॉल – 12000tab
टॅब. इव्हर्मेक्टिन – 4000

*हे सर्व साहित्य आज दिनांक 11 मे 2019 रोजी इन्सिडेंट कमांडर ऑफ शेवगाव, अर्चना भाकड मॅडम, तसेच ता, आरोग्य अधिकारी, डॉक्टर सलमा हिरानी, ग्रामीण आरोग्य अधिकारी डॉक्टर रामेश्वर काटे सर, डॉक्टर दीपक परदेशी, नोडल ऑफिसर टी एच ओ, डॉक्टर विजय लांडे, यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय येथे स्वाधीन केले आहे,*

श्रीमती ज्योत्स्ना खंडागळे,
श्रीमती सारिका राजेभोसले-दुबई, श्रीमती माया मुळे
श्रीमती डॉ श्वेता फडके
श्रीमती आरती मुनोत
श्रीमती डॉ. अर्चना हुशार,

रवींद्र वांडेकर,नितीन लवांडे . किरण दहीफळे. भाऊ बैरागी
अजय वाल्हेकर,
निलेश धूत ,सुरज लांडे,
महादेव शिंदे , विशाल गर्जे,
शिवराम बेडके(अमेरिका),अमोल लांडे ,दत्ता घवले.प्रमोद शर्मा, हेमंत शिनगारे,अवि बडधे
सचिन नाईक, राकेश पुरोहित,सचिन देशमुख, रोहित खिरोडे,मनीष वराडे ,सुनिल जवरे
,बाबू बुधंवत,अशितोष डहाळे, नितीन लोढे , डॉक्टर प्रवीण ठोकळ,प्रशांत मराठे ,निसार बागावान, (सौदी अरेबिया)
संजय कुलकर्णी, श्रीकांत विखे ,गोतम कुलकर्णी, (स्विझर्लंड)सोमनाथ मुणंडलिक-.प्रविण वाघ –
विनायक पांगरे
कौस्तुभ भारदे. सुनिल घवले-
श्रीकांत गोरे -अतुल रासने – प्रकाश पाटील,पप्पु ढाकणे.सचिन शिरसाठ
या एकूण 46 विद्यार्थ्यांनी एक लाख 50 हजार रुपये मदत निधी जमा केला.

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!