
वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून एस पी शितोळे यांनी कोविड सेंटर ला दोनशे अँटीजन टेस्ट किट दिले
*वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून एस पी शितोळे यांनी कोविड सेंटर ला दोनशे अँटीजन टेस्ट किट दिले.*
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद
अनेकांना आपला वाढदिवस जोमात थाटात करावा वाटतो काही तर वाढदिवसाला जेवण, भला मोठा केक, फटाके,साउंड सिस्टीम अनेक वायफट खर्च करत असतात परंतु कोरोनाच्या काळात आपल्या वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून सामाजिक खर्च करणारे तुरळक लोकं असतात परंतु आपला वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून असाच सामाजिक उपक्रम
दौंड तालुक्यातील कुरकुंभ एम आयडीसी मधील अनेक कामगारांना रोजगार पुरवणारे तसेच उद्योजक सतीश (एस पी ) शितोळे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत पाटस कोविड सेंटरला दोनशे रॅपिड अँटीजन टेस्ट किट देण्यात आले आहे यावेळी कोविड सेंटर च्या पाटस वैद्यकीय अधिकारी भीमराव बडे यांच्याकडे देण्यात आले याप्रसंगी सत्वशील भाऊ शितोळे , दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिल शितोळे, नितीन शितोळे, नाना भोसले. तालुका वैद्य अधिकारी सुरेखा पोळ वैद्यकीय अधिकारी भीमराव बडे यांनी शितोळे यांचे आभार मानून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...