
डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्रिमूर्ति पब्लिक स्कूल कोवीड सेंटर येथे बिस्लरी पाण्याचे बॉक्स वाटप
रविवार दि १६/५/२०२२ रोजी मौजे गदेवाडी ता शेवगांव ग्रामपंचायत सदस्या विजया मुकेश मानकर यांच्या वतीने मा मुकेश मानकर यांच्या वाढदिवसा निमित्त वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर यांच्या मार्गदर्शनात शेवगांव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्रिमूर्ति पब्लिक स्कूल कोवीड सेंटर येथे बिस्लरी पाण्याचे बॉक्स वाटप करण्यात आले या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर कोवीड सेंटर येथील डॉ पुजा अरुण खेडकर व ईतर कर्मचारी उपस्थित होते तसेच त्रिमूर्ति पब्लिक स्कूल कोवीड सेंटर येथे डॉ विद्याताई सांवत,शेख साहील,स्वाती जायगुडे व वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष मा शेख प्यारेलालभाई,मा मुकेश मानकर,शेख सलीम जिलानी व ईतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे युवा कार्यकर्ते मा मुकेश मानकर व वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष मा शेख प्यारेलालभाई यांनी आपल्या प्रतीक्रीया व्यक्त केल्या एक वडार समिजातील सर्व साधारण कुंटुबातील तरुण व्यक्तीने आपली सामाजिक बांधिलकी समजून समाजा समोर आदर्श ठेवत चागंले कार्य केले या सामाजिक कार्याचा ईतर ही सामाजिक कार्यकर्त्यांनी आदर्श समोर ठेवून आपले कार्य करावे असे वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई यांनी सांगितले
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव.. --------- ------ -------- ------ -------- जव्हार शहरातील मागेलवाडा येथील...
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन..
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन -------- ---------- ----------- ---------- ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत आझादी...
३ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य
दि १६-९-२०२३ :- 3 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य जव्हार तालुका अतिदुर्गम भागात अजंता...