
सामाजिक कार्यकर्ते चांद भाई यांचे निधन…
शेख युनूस…संगमनेर तालुक्यातील घार गांव येथील सामाजिक कार्यकर्ते चांदभाई शेख यांच्या आकास्मित निधनाने त्यांच्या कुटंबीयांवर दुःखाच डोंगर कोसळ आहे. घारगाव परिसातील जनतेचा राजा अचानक गेल्याने सामान्य जनता ही पोरकी झाली आहे. चांद भाई शेख हे कुठला जाती भेद न ठेवता प्रत्येकाच्या सुख ,दुःखा त सामील होत होते. परंतु नियतीनं घात केला आणि गोरं गरीब जनतेचा राजा हिरावून कुटुंबाला, मित्र परिवार, आदी जनतेला पोरक केलं. चांद भाई यांच्या निधनामुळे सर्वत्र हळ हळ व्यकत होत आहे. चांद भाई बाबू भाई शेख यांचे वय 62 होते.
आणखीन काही महत्त्वाचे
संजय कुमार पाटील यांच्या हस्ते अतिदुर्गम भागात वह्या वाटप..
माननीय .पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील सर . यांच्या सहकार्याने मौजे कुतूर विहीर या गावात जिल्हा परिषद शाळा कुतुर विहीर...
भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना,राजभवन क्वारंटाईन…
मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे....
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण…
मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे....
एक अनोखा उपक्रम गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय येथे करण्यात आला…
आज दिनांक २१-६-२०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे, तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत,...
ऑनर लॅब कंपनी कडून दहा जिल्हा परिषद शाळांना एक हजार दप्तर वाटप..
दौंड- पुणे :- आलिम सय्यद कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील ऑनर लॅब कंपनीने कंपनीच्या सीएसआर फंडातून दहा जिल्हा परिषद शाळांना...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी यांच्या वतीने निवेदन..
जव्हार-- दि. १६-६-२०२२ रोजी घडलेल्या घटने संदर्भात गुरुवार दिनांक १६-६-२०२२ जव्हार पासून केवळ ७ ते ८ किंमी असणाऱ्या वडपाडा येथील...