
भिम गर्जना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य सचिव पदी कु.तितिक्षाताई चितळे यांची निवड..
श्रीरामपूर प्रतिनिधी – इम्रान शेख
भिम गर्जना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी कु. तितिक्षाताई चितळे यांची निवड भिम गर्जना चे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज भाई पठाण यांच्या आदेशावरून करण्यात आली
मुंबई गोरेगाव येथील कंप्यूटर इंजिनियर व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ती कु.तितिक्षा चितळे हि सामाजिक शैक्षणिक कामात अग्रेसर असते व गोरगरीब जनतेची सेवा व मदत करणे या सर्व कामाला बघून संघटनेचे राज्य सचिव पदी यांची निवड करण्यात आली आहे असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितले निवडीबद्दल महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य महीला अध्यक्ष तमन्ना ताई पवार
संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवा भाऊ साठे संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार अनिल मास्टर कांबळे राज्य प्रसिद्धीप्रमुख इम्रान शेख महासचिव गोविंद रोडे अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रवीण साळवे व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले
आणखीन काही महत्त्वाचे
जव्हार शाह सदरोद्दीन बदरोद्दीन हुसैनी चिस्ती (र .अ .) शाही ऊरसाची आज पासून सुरवात …
दिनांक ५-१०-२०२३ गुरुवार पासून सुरुवात होणार आहे . दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक शाही उरूस रूढी परंपरे प्रमाणे यावर्षी देखील होणार आहे .......
आयटीआय विक्रमगडचा अजून विस्तार व्हावा – श्री. चैतन्य दिवेकर ‘स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची सांगता’..
औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड जिल्हा पालघर येथे 17 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात...
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
३ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य
दि १६-९-२०२३ :- 3 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य जव्हार तालुका अतिदुर्गम भागात अजंता...