शेरी चिखलठान येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी…

शेख युनूस राहुरी तालुका प्रतिनिधी…

🌹 राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठान येथील श्री. नाथ म्हस्कोबा मंदिर येथे राजमाता अहिल्या देवी होळकर जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली. या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले व वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आले. या प्रसंगी पारनेर तालुक्यातील युवानेते व श्री निलेश लंके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय औटी, अशोक डोमाळे मुरलीधर काळन र, सतू माने भगत बाबा, आपासो. डोमाळे, दौलत टू ले, विजय डोमाळे, सय्याजी डोमाळे, आनंदा टू ले, बबलु काळ नर, बाबू माने, म्हसकुमाने, लहू काकडे, भीमा माने, काळू माने , राहुरी तालुका पत्रकार शेख युनूस, यांच्या सहकार्याने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या कोरॉना महामारी असल्याने सोशल डिशटेंश, मास्क,सेनी टा य जर, आदि गोष्टी लक्षात घेऊन कार्यक्र म पार पाडण्यात आले. या वेळी अहिल्या देवी होळकर प्रतिष्ठान अध्यक्ष अशोक पाटील डो माळे यांनी सर्व रक्त दान करनाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मनपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!