खिर्डी ग्रामपंचायत येथे स्वराज्यभिषेक दिन साजरा…

Read Time:1 Minute, 7 Second

श्रीरामपूर प्रतिनिधी -इमरान शेख

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला, यावेळेस खिर्डी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर मामा कांबळे पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार हार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले व उपसरपंच भाऊसाहेब मामा जाधव पाटील यांनी भगवा ध्वज फडकावला. यावेळेस गावाच्या ग्रामसेविका शिंदे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब थोरात, बाळासाहेब पारखे, हरून भाई बागवान व ग्रामपंचायत कर्मचारी कडू मामा बनसोडे आदी उपास्थित होते, यावेळी महेश दत्तात्रय मासाळ यांनी फोटोग्राफी यांनी केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!