खिर्डी गाव मध्ये मोदी केअर प्रॉडक्ट कंपनीचे नागरिक जागरूकता मोहीम अभियान यशस्वी पणे साजरा..

इम्रान शेख, श्रीरामपूर

आज खिर्डी गावामध्ये मोदी-केयर प्रॉडक्ट संबंधी कंपनीच्या मॅडम यांनी डेमो देऊन गावातील नागरिकांना जागरूक केले , तसेच आपण वेगळे प्रकारचे साबुन वापरतो तो लावल्यानंतर आपल्या शरीरावर तिचे पांढऱ्या प्रकारची बुरशी सारखे थर सासते केमिकल चे उदाहरण आहे, घरातील फरशिला पुसण्यासाठी फिनाईल आपण वापरतो त्यामध्ये पण भरपूर केमिकल असते ते आपल्या हाता पायाला लागते ते एक उदाहरण आपण सकाळी उठल्या पासून ते झोपण्या पर्यंत आपण जे नवनवीन स्किन केयर प्रॉडक्ट वापरतो त्याचे दुष्परिणाम कसे होते याची माहिती दिली, या कार्यक्रमास आपल्या खिर्डी गावचे आदरणीय पिसे मामा, उपसरपंच भाऊसाहेब मामा जाधव, सोसायटीचे चेअरमन शनेश्वर पवार, पतसंस्थेचे मॅनेजर दत्तात्रय मासाळ , दादा माकोने, डॉक्टर हळनोर , महेश मासाळ गावातील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची फोटोग्राफी महेश मासाळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!