
निर्भीड पत्रकार संघाच्या प्रसिद्धीप्रमुख पदी शहबाज खान पठाण यांची निवड…
निर्भीड पत्रकार संघाच्या श्रीरामपूर तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी श्रीरामपूर येथील शहेबाजखान बबलू पठाण यांची निवड करण्यात आली आहे निर्भीड पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष इमरान शेख यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका अध्यक्ष इम्तियाज खान यांनी ही निवड केली असून या निवडीचे पत्र शहबाज खान बबलू पठाण यांना नुकतेच देण्यात आले यावेळी श्रीरामपूर शहर अध्यक्ष तौसीफ शाह तालुका उपाध्यक्ष सलीम रसूल पठाण सदस्य ज्ञानेश्वर कांबळे महमूद शेख आदी या वेळी उपस्थित होते या निवडीबद्दल निर्भीड पत्रकार संघाच्या अध्यक्ष रुचिता मलबारी प्रदेश कार्याध्यक्ष सलीम पठाण जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान शेख आदींनी अभिनंदन केले असून शुभेच्छा दिले आहेत
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव.. --------- ------ -------- ------ -------- जव्हार शहरातील मागेलवाडा येथील...
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन..
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन -------- ---------- ----------- ---------- ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत आझादी...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...