
अॅड. अझरुद्दीन मुलाणी यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील मळद गावचे अॅड. अझरुद्दीन बाबा मुलाणी यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा पुणे जिल्हा ( ग्रामीण)उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने युवा वर्गाला प्रोत्साहनच मिळाले आहे. वकिली व्यवसाय करत असताना आमदार राहुल कूल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अॅड. अझरुद्दीन मुलानी यांनी राहुल कूल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले
भाजपा अल्पसंख्याक मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष राजुभाई शेख यांनी अॅड.अझरुद्दीन मुलाणी यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कूल यांनी अझरुद्दीन मुलाणी यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी मुलाणी यांनी सांगितले.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...