
वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्यपदी राजेंद्र गद्रे
दौंड :- आलिम सय्यद
पुरंदर तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्यपदी माळशिरस ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक- अध्यक्ष राजेंद्र भुलाजी गद्रे यांची निवड करण्यात आली आहे. नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी निगडित येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मा. पालकमंत्री यांचे आदेशाने ही समिती गठीत करणेत आली आहे. राजेंद्र गद्रे हे राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील माळशिरस आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला तालुकास्तरीय समितीवर काम करण्याची संधी दिली आहे. सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी निगडीत प्रश्नांना न्याय देण्यासाठी या संधीचा चांगल्या प्रकारे उपयोग करू असे राजेंद्र गद्रे यांनी सांगीतले.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...