
वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्यपदी राजेंद्र गद्रे
दौंड :- आलिम सय्यद
पुरंदर तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्यपदी माळशिरस ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक- अध्यक्ष राजेंद्र भुलाजी गद्रे यांची निवड करण्यात आली आहे. नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी निगडित येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मा. पालकमंत्री यांचे आदेशाने ही समिती गठीत करणेत आली आहे. राजेंद्र गद्रे हे राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील माळशिरस आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला तालुकास्तरीय समितीवर काम करण्याची संधी दिली आहे. सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी निगडीत प्रश्नांना न्याय देण्यासाठी या संधीचा चांगल्या प्रकारे उपयोग करू असे राजेंद्र गद्रे यांनी सांगीतले.
आणखीन काही महत्त्वाचे
गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
दौंड:- आलिम सय्यद, सोलापुर- पुणे राष्टीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस गावच्या हद्दीत पाटस टोलनाका येथे हातभटटी दारू वाहतुक करणाऱ्यास जेरबंद...
कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट
कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट दौंड : आलिम सय्यद दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी,...
आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया…
आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया... या तत्त्वावर श्री. श्याम सुंदर महाराज यांच्याकडून जनजागृती आज रोजी अजिंक्यक्रांती फाऊंडेशन हा सामाजिक...
तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मेगा ब्लॉकला परवानगी – आमदार राहुल कुल
केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीला यश दौंड:- आलिम सय्यद, दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या...
अहमदनगर येथील घुले पाटील महाविद्यालयाची गड- किल्ले संवर्धन,स्वच्छता शैक्षणिक दौरा पूर्ण.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, अहमदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना,इतिहास विभाग व भूगोल...
महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार ऋषिकेश चव्हाणला…
महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार ऋषिकेश चव्हाण यांना प्रदान राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना...