
पाटस येथे राज्य सरकारविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर भाजपचे आंदोलन..
दौंड प्रतिनिधी :-आलिम सय्यद
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने आज २६ जून रोजी दौंड तालुक्यातील पाटस टोल नाका येथे भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन दौंड भाजपाचे आमदार राहुल कुल व भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले .
यावेळी महाराष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत. ओबीसी आरक्षण मिळालेच पाहीजेल !राजकीय आरक्षण मिळालेच पाहीजेल!आशा घोषणा देण्यात आल्या .या आंदोलनावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता तसेच यावेळी दौंडचे नायब तहसीलदार सचिन आखाडे याना याबाबत आंदोलकांनी निवेदन देण्यात आलं
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..
बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव.. --------- ------ -------- ------ -------- जव्हार शहरातील मागेलवाडा येथील...
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन..
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन -------- ---------- ----------- ---------- ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत आझादी...
३ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य
दि १६-९-२०२३ :- 3 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार खासदार राजेंद्र गावीत यांचे वक्तव्य जव्हार तालुका अतिदुर्गम भागात अजंता...