
निर्भीड पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अबीद शेख..
निर्भीड पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अबीद शेख यांची निवड
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सलीमभाई पठाण व महाराष्ट्र अध्यक्षा सौ.रुचिता रमण मलबारी यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
सामाजिक क्षेत्रातील कार्य व पत्रकारितेतील योगदान दिल्याबद्दल सदरची निवड करण्यात आली असल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सलीम पठाण व सौ. रुचिता मलबारी यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
निर्भीड पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी सक्षम करून त्यांचे संघटन महाराष्ट्र राज्यात खेडोपाडी जाऊन करणार असल्याचे नियुक्तीनंतर अहमदनगर जिल्हाध्यक्ष अबीद शेख यांनी सांगितले आहे.
निर्भीड पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अबीद शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे निर्भीड पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा सौ.सोनाली संतोष जाधव, सचिव दीपा कांचन शेटये, खजिनदार शकुंतला देविदास चिर्लेकर,संजना संतोष शेटये, सेक्रेटरी किर्ती कीरण शेटये,सौ. दिपाली दिपक जाधव,प्रदेश अध्यक्ष तय्यब शेख,व महाराष्ट्र न्युज 10,व माय टीव्ही मराठी 24 तास च्या सर्व प्रतिनिधी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
आणखीन काही महत्त्वाचे
गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
दौंड:- आलिम सय्यद, सोलापुर- पुणे राष्टीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस गावच्या हद्दीत पाटस टोलनाका येथे हातभटटी दारू वाहतुक करणाऱ्यास जेरबंद...
कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट
कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट दौंड : आलिम सय्यद दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी,...
आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया…
आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया... या तत्त्वावर श्री. श्याम सुंदर महाराज यांच्याकडून जनजागृती आज रोजी अजिंक्यक्रांती फाऊंडेशन हा सामाजिक...
तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मेगा ब्लॉकला परवानगी – आमदार राहुल कुल
केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीला यश दौंड:- आलिम सय्यद, दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या...
अहमदनगर येथील घुले पाटील महाविद्यालयाची गड- किल्ले संवर्धन,स्वच्छता शैक्षणिक दौरा पूर्ण.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, अहमदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना,इतिहास विभाग व भूगोल...
महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार ऋषिकेश चव्हाणला…
महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार ऋषिकेश चव्हाण यांना प्रदान राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना...