
कुशेगाव येथे माजी सैनिकाच्या प्रथमस्मृती दिनानिमित्त वृक्षारोपण तसेच विविध उपक्रम..
दौंड :- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील माजी सैनिक कालकथित शिलामन बाप्पू गायकवाड यांच्या प्रथमस्मृती दिनानिमित्त वृक्षारोपण तसेच दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि प्रत्येकी एक वृक्ष देऊन गौरविण्यात आले.. सामाजिक बांधिलकी जपत कुसेगाव हिरवेगार करण्याच्या उद्देशाने आणि माजी सैनिक कालकथित शिलामन गायकवाड यांची आठवण प्रत्येक वृक्ष रूपाने समाजामध्ये राहावी अशा उदात्त हेतूने आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना फळांच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले..कार्यक्रमाच्या सुरवातीला घरासमोर पिंपळाचे झाड लावण्यात आले..यावेळी गावातील माजी कॅप्टन प्रतापतात्या शितोळे,मुलगा राहुल गायकवाड,संतोष गायकवाड, विशाल गायकवाड,मुलगी नूतन दानवले,विठ्ठल दानवले,तसेच गावचे उपसरपंच अमोल शितोळे,ग्रामपंचायत सदस्य किरण गायकवाड, कास्ट्राईब शिक्षक संघाचे अध्यक्ष गौतम कांबळे,कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे,माजी सरपंच मनोज फडतरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते..
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा...
109 न दिल्यास गाळपाची परवानगी नाही साखर आयुक्त
नेवासा प्रतिनिधी सन 2021 22 मध्ये गळीत हंगामातील कपात केलेले १०९ रुपये शेतकऱ्यांना न दिल्यास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर...