
विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येचे आगमण..
शेख युनुस (प्रतिनिधीं) राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे लोकनेते डां बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येचे आगमण झाले आहे .येथील परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी कन्येचे स्वागत केले आहे.संस्थेचे कृषी शिक्षण संचालक भारत घोघरे,प्राचार्य निलेश वले,कार्यक्रम समन्वयक प्राचार्य रमेश जाधव, प्रा.प्रियंका दिघे,यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी ऋतुजा सुरेश हया शेतकऱ्यांचे अनुभव जाणून, त्यांना मार्गदर्शन करणार आहे. दहा आठवडयातील कालावधीत शेतीतील माती परिक्षण, फळबाग लावगड,आत्मिक किड,रोग व्यवस्थापन,बीज प्रक्रिया ,शेतातील अवजरांचा वापर,शेतीचे आर्थिकदृष्टय़ा नियोजन, आणि जनावरांचे लसीकरण, या आदीबाबत शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार असुन आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीचे काम करणार आहे. यावेळीं पठारे गोरक्ष तुकाराम हे शेतकरी कुटूंबासह उपस्थीत होते. कृषी कन्या ऋतुजा हिचे राहुरी तालुक्यात ,लोणी पंचक्रोशीत स्वागत केले जात आहे.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...