
निवडणूकीची रणधुमाळी सुरू ; याद्या देण्यास दिरंगाई
—————————————-
राजु तडवी फैजपुर
रावेर कृषी उपन्न बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सहायक निबंधकांकडून मतदार याद्या मागविल्या जात आहे. ग्राम पंचायत मतदारसंघाची यादी निश्चित करण्यासाठी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना तालुक्यातील सदस्याची नावे मागितले होते. परंतु अद्याप पंचायत समितीकडून याद्या देण्यात आल्या नसुन दिरंगाई सुरु आहे.
रावेर कृषी उपन्न बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून याद्या निश्चित करण्यासाठी विविध कार्याकारी सोसायटी सदस्यांची मतदार म्हणून नावे तसेच हमाल-मापाडी मतदरांची नावे सहायक निबंधक कार्यालयात प्राप्त झाले आहे. तर ग्राम पंचायत मतदारसंघातील चार उमेदवार येतात यांना मतदार म्हणून ग्राम पंचायत सदस्य मतदान करतात याद्या जमा करण्याची आज शेवटची तारीख होती. परंतु पंचायत समिती कडून अद्याप ग्राम पंचायत सदस्याच्या याद्या दिल्या गेल्या नाही. सहायक निबंधकांनी दि.१४ रोजी याद्या संदर्भात पत्र दिले होते. शेवटची तारीख दि.२२ होती. परंतु अद्याप ग्राम पंचायत मतदार संघासाठी याद्या मिळाले नसल्याचे निबंधक कार्यालया कडून सांगण्यात आले.
आणखीन काही महत्त्वाचे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत एका तरुणाचा खून..
दौंड:-आलिम सय्यद दौंड तालुक्यातील पारगाव येथील निर्घृण हत्याकांड झाल्याची घटना ताजी असतानाच आज कुरकुंभ- बारामती महामार्गावरील जिरेगाव गावच्या हद्दीत एका...
आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
दौंड:- आलिम सय्यद, दौड तालुक्याच्या पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील...
राज्य शासनाकडून विश्वा लॅब कंपनीला उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार..
दौंड :- आलिम सय्यद पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील विश्वा लॅबोरेटरीज प्रा. लि. या औषध निर्मिती कंपनीला...
जव्हार मर्चंट नागरी सहकारी (पतसंस्था) .बँक निवडणुकीची मतदार सभासदांची यादी जाहीर…
जव्हारचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजांनी स्थापन केलेली जव्हार अर्बन बँक . आज या बँकेला १०० वर्षे पूर्ण होऊन गेले...
पौष्टिक तृणधान्य आहारात गरजेचे – राहुल माने..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 निमित्त पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्व...
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ कुरकुंभ येथे क्रिकेट चे स्पर्धाचे आयोजन..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ छत्रपती करंडक 2023 कुरकुंभ क्रिकेट चे स्पर्धा...