
सामाजिक बांधिलकी संस्थेने केली कातकरी समाजाची दिवाळी गोड
प्रतिनिधी :- निलम ढोले
सामाजिक बांधिलकी संस्था हि गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक,सामाजिक,आरोग्य आणि इतर क्षेत्रात कार्यरत असून अनेकांना अनेक प्रसंगी मदतीचा हात दिला आहे. शैक्षणिक,सामाजिक,आरोग्य व इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असणारी सामाजिक संस्था नालासोपारा यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी या उपक्रमाअंतर्गत दर वर्षी सामाजिक बांधिलकी संस्था आदिवासी समाजाला धान्य , फराळ यांचं वाटप करत असते
या वर्षी संस्थेने मुरबाड तालुक्यातील कोळीशी कातकरवाडी या ठिकाणी जाऊन या कुटुंबाना धान्य , फराळ व ब्लँकेट च वाटप करून या समाजाला दिवाळी साजरी करण्यासाठी आधार दिला या वेळेस उपस्थित कातकरी मुलांनी व महिलांना नृत्य सादर केले . या कामी ठाणे जिल्हा परिषद चे माजी सदस्य तथा मुरबाड तालुका कोळी महादेव संघटनेचे अध्यक्ष श्री विठ्ठलजी डामसे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले
कार्यक्रम समयी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र कामेरकर, सुनील इंदप , सूर्यकांत बिर्जे , गणेश हेगिष्टे , हरीचंद्र आढारी व पाटील उपस्थित होते
आणखीन काही महत्त्वाचे
मलकापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..
सायंदैनिक अहिल्याराज च्या वर्धापन विशेष आवृत्तीचे विमोचन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सायंदैनिक अहिल्याराज परिवार, व पत्रकार बांधवांच्या वतीने कृषी...
राज्यातील सर्व सामाजिक संस्था व वाचनालये संगणकीकृत करणार-दिपक आगळे पाटील.
संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन. अहमदनगर. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थाची व सार्वजनिक वाचनालयाची परिस्थिती सद्या खूप बिकट आहे.राज्यात सुमारे...
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने वृत्तसंकलन...
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप..
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप नेवासा(प्रतिनिधी)शुक्रवारी दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने सर्वत्र...
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक...
अशोक कुटेंच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यात सर्व जातीय मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन..
अहमदनगर प्रतिनिधी.. दि.13 एप्रिल । जगदंब फाउंडेशनचे सचिव व मराठी सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये...