धनाजी नाना महाविद्यालयात शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

राजु तडवी फैजपुर

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा ना. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज धनाजी नाना महाविद्यालयात आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवसानिमित्त केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व मोठ्या स्क्रीनवर साहेबांच्या वाढदिवसाचे मुंबईतील थेट लाईव्ह प्रेक्षेपण दाखवण्यात आले.

त्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करतांना तालुक्याचे आमदार मा. शिरीषदादा चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुलदादा पाटील,विजयभाऊ पाटील, दिनुनाना पाटील, हेमराजभाऊ चौधरी, राजुदादा तडवी, सुकदेवजी बोदडेनाना, एम बी तडवी, नगरसेवक शेख कुर्बान, देवकांत पाटील, महिला तालुकाध्यक्ष सौ.प्रतिभाताई निळ, शहराध्यक्ष अन्वर खाटीक, नगरसेवक केतन किरंगे, डाॅ हेमंत येवले, गुणवंत निळ, निवृती धांडे, अशोक भालेराव, नरेंद्र पाटील, मनोहर महाजन, द्वारकाताई पाटील, महिला विधानसभाक्षेत्र प्रमुख सौ. ममताताई आमोदकर, शहर अध्यक्ष करीम मनयार, अयुब खान, विनोद कोल्हे, नाना सोनवणे, भरतभाऊ चौधरी, महिला यावल शहर अध्यक्षा निलिमाताई धांडे, सौ.शामलताई भावसार, सोनूभाऊ पाटील, गोलुभाऊ माळी, प्रशांतभाऊ पाटील, अमोलभाऊ दुसाने, कामराज घारु, नरेंद्र शिंदे, मोहसीन शेख, अरुण लोखंडे, निलेश बेलदार, तुशार येवले, प्रा सुभाष कानडी, शेख शाकीर, रियाज भाई, गणेश तायडे, मेहबुब तडवी, भरत चौधरी, डाॅ निलेश आमोदकर, कीशोर कोल्हे, डिगंबर चौधरी, चंद्रकांत पाटील फैजपुर, दिपक तडवी, घन:शाम चौधरी, आत्माराम शंकोपाळ, नंदाताई दिलीप सपकाळे, नरेंद्र सोनवणे, शेख साजिद, सुकलाल सुर्यवंशी, अजय बारेला, फारुक मुनशी, अलताफ शेख, सुनिल बारेला, अजिंक्य येवले, अनिकेत येवले, स्वामी अतुल पाटील, आशा गजरे, वंदना कुरकुरे, शेवंताबाई काकडे, ज्योती वैदकर, योगेशवरी इंगळे, प्रतीभा बोंडे, कुसुम सरोदे, तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!