राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी यांच्या वतीने निवेदन..

जव्हार–
दि. १६-६-२०२२ रोजी घडलेल्या घटने संदर्भात गुरुवार दिनांक १६-६-२०२२ जव्हार पासून केवळ ७ ते ८ किंमी असणाऱ्या वडपाडा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शव डॉमजीरा येथे सापडले आहे,
सदर मुलीने इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती .
भविष्याची उज्वल स्वप्ने पाहणाऱ्या एका निराधार निरपराध मुलीच्या नाहक बळी गेला…
सदर मुलीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली….
वरील घटनेस जो कोणी व्यक्ती जबाबदार असतील त्यांना फास्ट ट्रॅक पद्धतीने खटला चालून लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा मिळावी

अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे।…
जव्हार पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे।…..प्रतिनिधि जहिर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!