कै.यादव बारख्या शेलका यांचे दुःखत निधन, शोकाकुल शेलका परीवार..

कै.यादव बारख्या शेलका यांचे दुःखत निधन, शोकाकुल शेलका परीवार,
दिनांक, 19 ऑगस्ट 2022रोजी संध्याकाळच्या सुमारास सहा वाजेला प्राणज्योत मावळली, व 20ऑगस्ट रोजी अंत विधी झाले,हे दोन्ही दिवस गोकुळ अष्टमी चे होते,आणि उतर कार्य 31 ऑगस्ट रोजी होणार,हा दिवस सुधा गणेश चतुर्थी चा असून, हया अनमोल दिवशी कै,यादव सेलका यांचे निधन व उतर कार्य ही देवाची लीला असावी असे कोनडगाव चे पोलीस पाटील संदीप भोईर श्रद्धांजली देताना बोलत होते,ते पुढे अजून बोलले की शेलका कुटुंबावर दुःखाचे सकट आले आहे,ते पचव न्याची सक्ती देव त्यानं देवो,असे आम्ही सर्व गावकरी मंडळी देवा कडे प्रथना करीत आहोत,तसेच कै,यादव सेलका हा पोष्टमन चे काम करीत होते ,ते सर्व लोकांशी हस्त मुखाने बोलायचे कुणाशी त्याचे भांडण तंटा नाही,म्हणून त्यांनी सर्वान च्या मनावर राज केले आहे,आणि ती खंत प्रतेकाल वाटू लागली आहे ,असे संदीप भोईर बोलत होते,आता त्यांच्या पच्यात त्यांची पत्नी, आई वडील, तीन मुले,असा परिवार आहे,आणि त्यांच्या दुःखात संपूर्ण पोष्टा तील स्टॉप आला असून,त्याच बरोबर विक्रमगड,डहाणू, पालघर,हया तालुक्यातून नातेवाईक आले आहेत,असे बोलून कै,यादव शेलका यांना श्रद्धाजली वाहण्यात आली,

पालघर जिल्हा प्रतिनिधी माधव तल्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!