
राज्य शासनाकडून विश्वा लॅब कंपनीला उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार..
दौंड :- आलिम सय्यद
पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील विश्वा लॅबोरेटरीज प्रा. लि. या औषध निर्मिती कंपनीला राज्य शासनाकडून जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी उत्कृष्ट लघुउद्योजक म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे शिवाजीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विश्वा लॅबोरेटरी या कंपनीचे संचालक डॉ. विष्णू हळनोर यांना पुरस्कार देण्यात आला.यावेळी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा...
109 न दिल्यास गाळपाची परवानगी नाही साखर आयुक्त
नेवासा प्रतिनिधी सन 2021 22 मध्ये गळीत हंगामातील कपात केलेले १०९ रुपये शेतकऱ्यांना न दिल्यास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर...