मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मित्तान राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे कार्याध्यक्ष ताहेरशेठ पटेल यांच्या कडुन गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी (महसुल कॉलनी ) याठिकाणी दत्तमंदीरसाठी फरशी भेट दिली..

मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मित्तान राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे कार्याध्यक्ष ताहेरशेठ पटेल यांच्या कडुन गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी (महसुल कॉलनी ) याठिकाणी दत्तमंदीरसाठी फरशी भेट दिली
शेवगावचे भाग्यविधाते माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरु दत्त हाउसिंग सोसायटी (महसूल काॅलेनी) शेवगाव दत्तमंदिर साठी फरशी भेंट … प्रतिनिधी शेवगाव आज दिनांक १७/०८/२०२३ माननीय शेगावच्या भाग्यविधाता माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुदत्त सोसायटी महसूल कॉलनी शेवगाव येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या दत्त मंदिरासाठी ताहेर भाई पटेल मित्र मंडळाच्या वतीने फरशी भेंट देण्यात आली .. गुरुदत्त सोसायटी महसूल कॉलनी शेवगाव येथील पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.. कार्यक्रमाची आपले मनोगत व रुपेरेशा शेवगाव युवा तालुका अध्यक्ष ताहेर पटेल यांनी प्रस्तावना केली भुषण कुलकर्णी सर यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत म्हणाले की मागील भाऊंच्या वाढदिवसानिमित्त काॅलेनी साठी बेंच भेट दिली होती व ह्या वर्षी मंदिरासाठी फरशी नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ताहेर पटेल हे नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबवितात मा.आमदार मा.चंद्रशेखर घुले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व ताहेर भाई पटेल यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार मा.* *अशोक शिंदे सर यांनी मानलें..परमेश्वर ढगे,रामनाथ रूईकर ,अशोक क्षीरसागर*
*भीमा काळे,पाचारणे काका, लक्ष्मण नलावडे ,सुरेश भापकार,बाबूभाई शेख,*
*अशोक शिंदे सर,मधुकर मोहिते,किशोर** *गरंडवाल,अशोक साखरे, प्रवीण गायकवाड,वहाब भाई,बाबा रफिक शेख,रवि जगधने, हिरालाल गांगे,गफार पठाण, अश्फाक पठाण, अब्दुल बारी ह्या छोट्या खाणी कार्यक्रमास इत्यादी मान्यवर उपस्थित होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!