
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन..
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत कलश यात्राचे आयोजन
——– ———- ———– ———-
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत …
मेरी माटी मेरा देश या उपक्रमामध्ये अमृत कलश यात्रा चे आयोजन झाप ग्रामपंचायत मध्ये मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम साजरा करण्यात आले…..
यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः कलश हातात घेऊन ग्रामस्थाकडुन घरातून एक एक मूठ माती सदर कलशामध्ये टाकून संकलित करण्यात आले………..
यावेळी गावातील प्रत्येक नागरिकांना एकत्र करण्यासाठी व सदर यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गावातील आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक तारपा वाद्य वाजून नागरिकांना सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले…..
यावेळी झाप ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा, उप सरपंच सखाराम वड,ग्रामसेवक अमोल भोये ,ग्राम पंचायत सदस्य युवराज वाघ,कल्पना वातास, व गावकरी उपस्थित होते।…..
*जव्हार वरून जहीर शेख यांचा रिपोर्ट।….*
आणखीन काही महत्त्वाचे
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
भाजप पक्षाचे मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांच्या विरोधात जव्हार पोलीस स्टेशन येथे अर्जाद्वारे तक्रार दाखल..
जव्हार/प्रतिनिधी भाजप पक्षाचे मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशन या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून पत्राद्वारे गुन्हा दाखल करण्याची...
ॲक्सिस बँकेकडून नागपुरातील जपानी गार्डन येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन
नागपूर, ०७ जून, २०२४: जागतिक पर्यावरण दिन, २४ निमित्त, भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नागपुरातील...
एकात्मिक पद्धतीने पिक व्यवस्थापन काळाची गरज: श्री. नारायण निबे, के. व्ही.के. दहिगाव ने
भारत सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने यांचे मार्फत खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये २०० हेक्टर क्षेत्रावर...
सरपंचा विरोधात जव्हार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल !….
दी.३-५-२०२४ रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष व डेंगाची मेट ग्रामपंचायतचे सरपंच कमळाकर धूम यांच्यावर लैंगिक शोषण व...
सिद्दीका सलीम पठाण हीचा आयुष्यातील पहिला रोजा..
------------- शेवगाव(प्रतिनिधी) सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून जिकडे-तिकडे आनंदाचे व भक्तीभावाचे वातावरण दिसून येत आहे. या महिन्यात...